एक्स्प्लोर

PAK VS AUS : पाकिस्तानसमोर ऑस्ट्रेलियाचं तगडं आव्हान, टी20 विश्वचषकात आज दुसरी उपांत्य लढत

ICC T20 WC 2021, PAK vs AUS Preview: टी-20 विश्वचषक 2021 चा दुसरा सेमीफायनल आज पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबई आंतराराष्ट्रीय मैदानावर खेळला जाणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. पाकिस्तानचं नेतृत्व युवा खेळाडू बाबर आझम करीत आहे. तर, ऑस्ट्रेलियाचं कर्णधारपद आरोन फिंचकडं सोपवलं गेलंय. दोन्ही संघाकडं सक्षम खेळाडू आहेत. यामुळं आजचा सामना क्रिकेट प्रेक्षकांसाठी रंगतदार ठरणार आहे. दरम्यान, पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघानं इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीत धडक दिलीय. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यात न्यूझीलंडशी खेळणार आहे.  

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs SRH Live Score : ईशान किशनचा तडाखा! हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले 202 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live Update : ईशान किशनचा तडाखा! हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले 202 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RCB vs SRH IPL 2026 : हेनरिक क्लासेन Out की Not Out? IPL च्या पहिल्याच सामन्यात राडा, थेट पंचाशी भिडला, काव्या मारनचा चेहरा पडला, नेमकं काय घडलं? Video
हेनरिक क्लासेन Out की Not Out? IPL च्या पहिल्याच सामन्यात राडा, थेट पंचाशी भिडला, काव्या मारनचा चेहरा पडला, नेमकं काय घडलं? Video
RCB vs SRH IPL 2026 : क्रीडा विश्व स्तब्ध! संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट शांत, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPLच्या पहिल्या सामन्यात नेमकं काय घडलं?
क्रीडा विश्व स्तब्ध! संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट शांत, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPLच्या पहिल्या सामन्यात नेमकं काय घडलं?
रिटायरमेंटचं खरं कारण क्रिकेट नाही तर बायका...; युवराज सिंगच्या वडिलांच्या विधानाने खळबळ! रोहित-विराटला झापलं, नको नको ते बोलले
रिटायरमेंटचं खरं कारण क्रिकेट नाही तर बायका...; युवराज सिंगच्या वडिलांच्या विधानाने खळबळ! रोहित-विराटला झापलं, नको नको ते बोलले
ABP Premium

व्हिडीओ

Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार
Chandrashekhar Bawankule | राज्यात भोंदूबाबा तयार होत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे
Dattatray Bharne Pune : मला माहित नव्हतं हा भोंदूबाबा कसा आहे,खरात प्रकरणावर दत्ता भरणेंचा युटर्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
Embed widget