एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर MCA उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा ABP Majha
Sachin Tendulkar Statue : वानखेडे स्टेडियमवर MCA उभारणार सचिन तेंडुलकरचा पुतळा ABP Majha
सचिन तेंडुलकरच्या ५०व्या वाढदिवसाचं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ग्रॅंड सेलिब्रेशन. सचिनच्या वाढदिवशी २४ एप्रिलला किंवा यंदा वन डे विश्वचषक सामन्यादरम्यान पुतळ्याचं अनावरण. वानखेडे स्टेडियमवर एमसीए उभारणार सचिनचा पूर्णाकृती पुतळा. एमसीएचे अध्यक्ष अमोल काळे आज घोषणा करण्याची शक्यता. वानखेडेवर सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि दिलीप वेंगसरकर यांच्या नावानं स्टॅंड आहेत. कॉर्पोरेट बॉक्सलाही गावस्करांचं नाव देण्यात आलं आहे. पण वानखेडेवर पूर्णाकृती पुतळा घडवण्यात येणारा सचिन हा पहिला क्रिकेटर. सचिनचं २०० कसोटी, ४६३ वन डे आणि एका ट्वेन्टी२० सामन्यात प्रतिनिधित्व. सचिनच्या खात्यात १०० आंतरराष्ट्रीय शतकं आणि ३४ हजार ३५७ धावा.
क्रिकेट
Rohit Sharma : कर्णधार रोहित शर्माची निवड समिती अध्यक्षांसह मॅरेथॉन चर्चा
Under 19 Asia Cup Women Team India : भारतीय मुलींनी पटकवला अंडर-19 आशिया चषक
Ajinkya Rahane : 16 चेंडूत ठोकल्या 74 धावा! 'अजिंक्य' वादळाचा तडाखा
BCCI on T 20 Women WC : महिला टी-20 World Cup च्या आयोजनाला BCCI चा नकार ABP MAJHA
Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
रायगड
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement