एक्स्प्लोर

India Wins World Cup Celebration in Nagpur : भारताचा पाकिस्तानवर थरारक विजय, नागपुरात मोठा जल्लोष

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर टी-20 विश्वचषकातील सर्वात मोठा सामना खेळला गेला. या महामुकाबल्यात भारतानं 4 विकेट्सने विजय मिळवला. दरम्यान या विजयाची खरी शिल्पकार कोहली आणि पांड्या यांची शतकी भागिदारी ठरली. सामन्यात आधी गोलंदाजी करत भारतानं 159 धावांत पाकिस्तानला रोखलं खरं पण  160 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजी बऱ्यापैकी मोडीत काढली. पण स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी 113 धावांची विक्रमी भागिदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. भारतीय संघानं 160 धावांचं लक्ष्य गाठताना चार विकेट्स राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये भारताने कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांची महत्वाची विकेट्स गमावली. त्यानंतर सूर्यकुमार यादवही स्वस्तात बाद झाला. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्यानं संघाची जबाबदारी खांद्यावर घेत भारताच्या विजयाचा पाया रचला. अखेरच्या षटकात भारताला 16 धावांची आवश्यकता असताना पहिल्याच चेंडूवर हार्दिक पांड्या बाद झाला. मात्र, विराट कोहलीनं संघाची बाजू संभाळून ठेवत भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर आता नागपुरात मोठा जल्लोष केला जातोय.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

RCB vs SRH Live Score : ईशान किशनचा तडाखा! हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले 202 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
IPL 2026 Live Update : ईशान किशनचा तडाखा! हैदराबादने आरसीबीसमोर ठेवले 202 धावांचे लक्ष्य, जाणून घ्या LIVE अपडेट्स
RCB vs SRH IPL 2026 : हेनरिक क्लासेन Out की Not Out? IPL च्या पहिल्याच सामन्यात राडा, थेट पंचाशी भिडला, काव्या मारनचा चेहरा पडला, नेमकं काय घडलं? Video
हेनरिक क्लासेन Out की Not Out? IPL च्या पहिल्याच सामन्यात राडा, थेट पंचाशी भिडला, काव्या मारनचा चेहरा पडला, नेमकं काय घडलं? Video
RCB vs SRH IPL 2026 : क्रीडा विश्व स्तब्ध! संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट शांत, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPLच्या पहिल्या सामन्यात नेमकं काय घडलं?
क्रीडा विश्व स्तब्ध! संपूर्ण बंगळुरू मैदान 2 मिनिट शांत, खेळाडूंच्या डोळ्यात पाणी, IPLच्या पहिल्या सामन्यात नेमकं काय घडलं?
रिटायरमेंटचं खरं कारण क्रिकेट नाही तर बायका...; युवराज सिंगच्या वडिलांच्या विधानाने खळबळ! रोहित-विराटला झापलं, नको नको ते बोलले
रिटायरमेंटचं खरं कारण क्रिकेट नाही तर बायका...; युवराज सिंगच्या वडिलांच्या विधानाने खळबळ! रोहित-विराटला झापलं, नको नको ते बोलले
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur : कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भलिंग निदान Special Report
Surat Railway Station : सूरतचा चेहरा बदलला, दीड हजार कोटींचा रेल्वे स्थानक पुनर्विकास प्रकल्प
Iran Israel Conflict Effect on E-Vehicles : युद्धामुळे इलेक्ट्रिक बाईक्सना चांगले दिवसSpecial Report
Nashik leopard : नागरी वस्तीत बिबट्या शिरला, नागरिकांमध्ये दहशत Special Report
Jyoti Waghmare Nanded | ज्या माणसाला स्वतःचं घर सांभाळता येत नाही ते राज्य काय सांभाळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran War Update : होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझ आता 'स्ट्रेट ऑफ ट्रम्प' म्हणून ओळखणार, युद्ध थांबवण्यासाठी इराणची याचना; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
UPI Rule : यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
यूपीआय, नेट बँकिंग वापरणाऱ्यांसाठी मोठी अपडेट,1 एप्रिलपासून पेमेंट सुरक्षा भक्कम होणार, काय बदलणार?
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
गॅसच्या रांगेत उभारलेला वृद्ध खाली कोसळला, माजी सरपंचाचा मृत्यू; ग्रामस्थांचा संताप, वंचितची सरकारवर टीका
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
मुलींना उलटं टांगून मारहाण, सांगलीतील गंभीर घटनेची उपभापतींकडून दखल; पोलीस महासंचालकांना निवेदन
Gold Price Update : एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
एका महिन्यात सोने 24529 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 68210 रुपयांनी घसरले, दर कोसळण्याचं नेमकं कारण जाणून घ्या
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
नेपाळमध्ये नव्या सरकारचा शपथविधी होताच दुसऱ्याच दिवशी माजी पंतप्रधान आणि माजी केंद्रीय गृहमंत्र्याला उचलत बेड्या ठोकल्या; गृहसचिव ते गृहखात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाईची शिफारस!
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
धनंजय मुंडेंना मंत्रिपद मिळणार का? अशोक खरातचं नाव घेत छगन भुजबळांच मिश्कील उत्तर, पत्रकारांमध्येही हशा पिकला
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2026 | शनिवार
Embed widget