एक्स्प्लोर
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याकडे देशाचं लक्ष तर पावसाचं संकट, काय होणार उद्या?
भारत आणि न्यूझीलंड संघांमधला दुसरा कसोटी सामना उद्यापासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. त्यानिमित्तानं तब्बल पाच वर्षांनी मुंबईत कसोटी क्रिकेट परतणारय. पण हा कसोटी सामना नियोजित वेळेत सुरु होणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. कारण गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. पाहूयात या सामन्याच्या पार्श्वभूमीवर आमचा प्रतिनिधी सिद्धेश कानसेचा हा रिपोर्ट.
आणखी पाहा






















