एक्स्प्लोर
IND vs SA : रांचीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनं विजय
रांचीतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी विजय मिळवलाय. दक्षिण आफ्रिकेने दिलेलं 50 षटकात 271 धावांचं आव्हान टीम इंडियाने 45.5 षटकात 3 विकेट्स गमावत पार केलं.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















