एक्स्प्लोर
IND vs SCOT : टीम इंडियासाठी 'करो या मरो'ची लढत; सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट
ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडिया उपांत्य फेरी गाठण्याची अगदी अंधुकशी आशा आहे. त्यासाठी न्यूझीलंडला अफगाणिस्तानकडून विशिष्ट धावांच्या फरकानं हरावं लागणार आहे. पण त्याचवेळी टीम इंडियाला स्कॉटलंड आणि नामिबियावर मोठ्या फरकानं विजय मिळवावा लागणार आहे. त्यापैकी टीम इंडियाचा स्कॉटलंडविरुद्धचा सामना आज दुबईत खेळवण्यात येत आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरु होईल. पाहूयात त्याच पार्श्वभूमीवर क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा रिपोर्ट.
आणखी पाहा























