एक्स्प्लोर
IND vs AUS 3rd Test | ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला; स्मिथचं शतक, लाबुशेनच्या 91 धावा
सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 338 धावांवर आटोपला. स्टीव्ह स्मिथचं दमदार शतक, लाबुशेनची 91 तर पुकोवस्कीची 62 धावांची खेळी यामुळे ऑस्ट्रेलियाला 338 धावांची मजल मारता आली. स्टीव्ह स्मिथ धावबाद झाला. रवींद्र जडेजाने त्याला रनआऊट केलं. भारताकडून रवींद्र जडेजाने ४, नवदीप सैनी आणि जसप्रीत बुमराने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र























