एक्स्प्लोर
IND squad SL T20 : भारताच्या टी-20 संघात बुमराह आणि जाडेजाचं पुनरागमन ABP Majha
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू रवींद्र जाडेजानं भारताच्या ट्वेन्टी ट्वेन्टी संघात पुनरागमन केलं आहे. श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुमरा आणि जाडेजा हे दोघंही दुखापतीतून सावरले आहेत. त्यामुळंच श्रीलंकेविरुद्धच्या तीन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांसाठी त्या दोघांचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















