एक्स्प्लोर
Cricket : ICC T20 विश्वचषक युएई, ओमानमध्ये, 17 ऑक्टोबरपासून विश्वचषक स्पर्धेला होणार सुरुवात
ICC T-20 World Cup 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरुषांची आयसीसी टी -20 वर्ल्ड कप स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार असण्यावर आज (29 जून) आयसीसीने शिक्कामोर्तब केले आहे. 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा युएई आणि ओमान येथे होणार असून याचे यजमानपद (बीसीसीआय) भारताकडे असणार असल्याची माहिती आयसीसीने दिली आहे.
आणखी पाहा























