एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
ICC T20 WC 2021 : PAK vs NZ : पाकिस्तानची न्यूझीलंडवर 5 विकेट्सनी मात ABP Majha
ICC T20 WC 2021, PAK vs NZ: आयसीसी ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या मैदानात पाकिस्ताननं सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. न्यूझीलंडविरुद्धचा हा सामना पाकिस्ताननं ५ विकेट्सनी जिंकला. या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानसमोर विजयासाठी १३५ धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. पाकनं हे आव्हानं १९ व्या षटकात ५ विकेट्स राखून पार केलं. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवाननं सर्वाधिक ३३ धावा केल्या. तर अनुभवी शोएब मलिक आणि असिफ अलीनं मोक्याच्या क्षणी फटकेबाजी करत पाकिस्तानचा विजय सोपा केला.
क्रिकेट
![Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/f2c5fd15e178f5a475f6b94775ddde6f172011749445090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दी
![Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/12e24a8fd1f08e6ecbf347ac908fd10e172011624518390_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Ashish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढला
![Rohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/5840fcf01abea2c43588ec0d25c5ada2172011616689990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Rohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...
![Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/49d3d4e018783b18b6178b8fa4b73a64172010843709790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : विराट नाचला , रोहितने उड्या मारल्या, भरलेल्या बसमधील सेलिब्रेशन बघाच
![Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/24a41923b244c37fccff3e2793435ab9172010663428090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Victory Parade : पांड्या, कोहली, हिटमॅन ते द्रविड; टीम इंडियाची विजयी मिरवणूक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion