एक्स्प्लोर
Dinesh karthik : ऑनफिल्ड-ऑफफिल्ड अनेक चढउतार, तरीही जिद्दीनं मिळवली विश्वचषकाच्या संघात जागा
Never Give Up, Nothing is Impossible असे अनेक मोटीवेशनल कोट्स आपण रोज सोशल मीडियावर वाचत असतो. अशाच संदर्भाच्या स्टोरीज, मूव्हीजही आपण आवडीनं पाहतो. पण आपल्या क्रिकेट कारकिर्दीतून Never Give Up चा मेसेज दिलाय तो खेळाडू दिनेश कार्तिक यानं. आपल्या सर्वांच्या लाडक्या डीकेनं आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. मग ते ऑन फिल्ड असो किंवा ऑफ फिल्ड. धोनीच्या दमदार खेळीमुळे संघातून आपोआप बाहेर पडणं किंवा पत्नीचं आपल्याच मित्राबरोबर अफेअर. अशा मोठ्या संकटातूनही सावरला आणि जगाला दाखवून दिलं कि हो स्वप्न पूर्ण होतात. त्याच दिनेश कार्तिकबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊ.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
विश्व
धाराशिव
राजकारण























