एक्स्प्लोर
India Vs Pakistan : दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला, शिवाजी पार्क मैदानातून भारतीय संघाला शुभेच्छा
India Vs Pakistan : दुबईत भारत-पाकिस्तान महामुकाबला, शिवाजी पार्क मैदानातून भारतीय संघाला शुभेच्छा
दुबईच्या ज्या मैदानात भारत-पाक क्रिकेट संघर्षाची ठिणगी उडणार आहे.. चॅम्पियन्स ट्राफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना. दुबई इंटरनॅशन स्टेडियम येथे होणार सामना. भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणार मॅच. टॉस दुपारी 2 वाजता. दोन्ही टीमची 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ही दुसरी मॅच.भारताने पहिल्या मॅचमध्ये बांगलादेशचा पराभव केलाय. तर पाकिस्तानने पहिल्या सामन्यात न्यूझिलँडकडून पराभव पत्करला होता. तर पाकिस्तान हरले तर सेमिफायनलमध्ये जाणं जवळपास अशक्य आहे
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















