एक्स्प्लोर
Shane Warne : फिरकीचा जादुगर हरपला, शेन वॉर्नचं हृदयविकाराच्या झटक्याने थायलंड येथे निधन
Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचं निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने थायलंड (Thailand) येथे निधन झाले आहे. दिग्गज फिरकी गोलंदाजाला क्रीडाविश्व मुकलं आहे.
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion






















