एक्स्प्लोर
Asia cup 2020 | पाकिस्तानला दणका, भारताच्या नकारामुळे पाकने आशिया कप स्पर्धेचं यजमानपद गमावलं | ABP Majha
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (पीसीबी) मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाच्या तीव्र विरोधानंतर आशियाई क्रिकेट असोसिएशनने आशिया चषक 2020 या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडून काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार ही स्पर्धा सप्टेंबर महिन्यात पाकिस्तानमध्ये होणार होती. परंतु, आता ती स्पर्धा दुबई, बांगलादेश किंवा श्रीलंका यापैकी एका देशात खेळवण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे.
आणखी पाहा





















