एक्स्प्लोर
Asia Cup 2022 : भारत पाकिस्तान उद्या पुन्हा आमने-सामने येणार, Sunandan Lele यांचा थेट दुबईतून रिपोर्ट
Asia Cup 2022 : युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात आज टीम इंडियाचा सामना पुन्हा पाकिस्तानशी होत आहे. आशिया चषकामधल्या सुपर फोर लीगच्या निमित्तानं दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी पुन्हा आमनेसामने येतायत. वास्तविक टीम इंडियानं साखळी सामन्यात पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव करून ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकातल्या पराभवाची परतफेड केलीय. आता आशिया चषकाची फायनल गाठायची, तर टीम इंडियाला त्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानला हरवूनच करावी लागणार आहे. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा थेट दुबईतून रिपोर्ट.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्रिकेट
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















