एक्स्प्लोर
'बाटला हाऊस'मध्ये सोनाक्षी-सैफ एकत्र?
सोनाक्षी सिन्हा आणि सैफ अली खान पुन्हा एकदा एकत्र झळकणार अशी चर्चा आहे. निखिल अडवाणीच्या बाटला हाऊस या सिनेमात हे दोघे एकत्र दिसतील. 2008 ला बाटला हाऊसमध्ये झालेल्या एनकाऊंटरवर आधारित हा सिनेमा आहे. या एनकाऊंटरमध्ये आपले प्राण गमावलेले पोलिस निरीक्षक मोहन चंद शर्मा यांची भूमिका सैफ अली खान साकारणार आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
मुंबई
राजकारण
Advertisement
Advertisement



















