एक्स्प्लोर
सोलापूर : अनधिकृत बांधकामाप्रकरणी सुभाष देशमुख मनपा आयुक्तांसमोर हजर राहणार?
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना आज सोलापूर महापालिकेसमोर हजर राहावं लागणार आहे. सोलापूर महापालिकेच्या आरक्षित जागेवर बंगला बांधल्याने ते अडचणीत आले आहेत. यापूर्वीची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. मात्र आज अकरा वाजता पालिका आयुक्तांसमोरील सुनावणीला त्यांना हजर राहावं लागेल. आज तरी ते सुनावणीला हजर रहाणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
बातम्या
Madhya Pradesh village Gold Search | मुघलांचा खजिना शोधण्यासाठी नागरिकांची झुंबड, अफवा पसरल्यानं लोकांकडून खोदाम
Special Report on Mahesh Motewar : महेश मोतेवारच्या 4 हजार 700 कोटी मालमत्तेचं काय झालं?
Laxman Hake PC : फडणवीस ते जरांगे, कुणालाच सोडलं नाही; लक्ष्मण हाकेंची पत्रकार परिषद
Zero Hour : अर्थसंकल्पाआधीच सरकारनं कोणती घोषणा केली? राज्याला काय मिळणार?
Zero Hour Anil Parab : छत्रपती संभाजी महाराजांसोबत तुलना, अनिल परबांच्या विधानामुळे गोंधळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
बातम्या
महाराष्ट्र
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement




















