एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अहमदनगर : राळेगणसिद्धीचे उपसरपंच उपोषणावर, तर ग्रामस्थांकडून रास्तारोको
जनलाकपालसाठी अण्णा हजारे यांनी दिल्लीत रणशिंग फुंकलेलं असताना, त्याची झलक राळेगणसिद्धीतही पाहायला मिळाली.
राळेगणसिद्धीच्या ग्रामस्थांनी सकाळी शिरूर पारनेर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. तर उपसरपंच लाभेश औटी यादवबाबा मंदिरासमोर उपोषणाला बसले आहेत. तर इतर ग्रामस्थांनीही साखळी उपोषण सुरू केलं. गावातील मुख्य चौकात ग्रामस्थांकडून आंदोलनाला सुरूवात झाली. त्यानंतर ग्रामस्थांनी गावात प्रभातफेरीही काढली. आणि यादवबाबा मंदिरासमोर घंटानाद आंदोलन केलं.

निवडणूक
Jitendra Awhad On Vidhansabha Result : मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय, आव्हाड स्पष्ट बोलले
Udayanraje Bhosale Meet Devendra Fadnavis : खासदार उदयनराजे भोसले देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला सागर बंगल्यावर दाखल
Sharad pawar : आता मागे नाही हटायचं आता लढायचं, शरद पवारांचा उमेदवारांना संदेश
Manoj Jarange On Reservation : आंतरवाली सराटीत पुन्हा होणार सामूहिक आमरण उपोषण, जरांगेंची माहिती
Ahilyanagar Accident : बस स्टॅन्डवर उभ्या असलेल्या तिघांना भरधाव थार कारने उडवलं
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जळगाव
राजकारण
राजकारण
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement