एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : रांका ज्वेलर्सचे दीड कोटींचे हिरे लुटले
पुण्यात रांका ज्वेलर्सच्या कर्मचाऱ्यावर हल्ला करुन दीड कोटींचे हिरे लुटल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री पुणे स्टेशनजवळ घडलेल्या या घटनेनं शहरात खळबळ उडालीय. रांका ज्वेलर्सचा कर्मचारी अजय होगाडे हे मुंबई येथून 1 कोटी 48 लाख किमतीचे हिरे घेऊन पुण्याकडे येत होते. पुणे स्टेशनच्या बाहेर आल्यावर 2 ते 3 अनोळखी इसमांनी त्यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. आणि त्यांच्याजवळील सॅकमधील हिरे लुटून नेले आहेत. प्लॅटफॉर्म नंबर सहाच्या पलीकडे असलेल्या रिक्षास्टँडजवळ ही घटना घडली.
निवडणूक
Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रार
Mahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?
Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?
Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?
Zero Hour : जाना था अर्जुनी मोरगाव, पहुंच गये आरमोरी, पायलटच्या चुकीचा फटका
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement