एक्स्प्लोर
पुणे : चितळेंचा दूधसाठा संपला, पुण्यात दूधाचा मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता
दूध आंदोलनाचा मुंबईत अजूनही फारसा परिणाम जाणवत नसला तरी पुण्यात मात्र दुधाचा तुटवडा भासणार आहे. कारण, आज चितळे आणि कात्रज या पुण्यातल्या मोठ्या दूध डेअऱ्यांनी दूध संकलन बंद ठेवलं. त्यामुळे पुण्यात दुधाची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. पुण्याकडे येणाऱ्या दुधाच्या गाड्या आडवल्या जात आहेत...तर तिकडे जालन्यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी दूध कोंडी करत रस्त्यावर दूध फेकून दिलंय. जालना औरंगाबाद रोडवरच्या नागेवाडी इथं 4 हजार लीटर दूध फेकून देण्यात आलंय. आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यात दूध दर आंदोलन काल रात्री आणखी तीव्र झालं.. जयसिंगपूर रेल्वे स्टेशन परिसरात गोकूळ दुधाचा टँकर आंदोलकांनी पेटवला... रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली...
महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement