एक्स्प्लोर
Advertisement
स्पेशल रिपोर्ट : पुणे : रचना चुकल्याने खांब तोडण्याची मेट्रो कंपनीवर नामुष्की
पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा आणि बहुचर्चित प्रवासी वाहतूक प्रकल्प असलेल्या मेट्रोची विघ्न काही केल्या संपत नाहीय. सध्या मुठा नदीच्या पात्रात मेट्रोकडून खांब उभारले जात आहेत. मात्र यातील एका खांबाची रचना चुकली आहे. परिणामी तो खांबाच तोडून टाकण्याची नामुष्की मेट्रो कंपनीवर आली आहे. मेट्रोचा खांब उभारताना पायामधे ओतलेलं सिमेंट काँक्रीट खचल्यामुळे संपूर्ण खांबच नव्याने उभारावा लागणार आहे. परिणामी पुणे मेट्रोच्या कामाला आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र
पोलीस महासंचालकांच्या नियुक्तीबाबत आक्षेप, काँग्रेस राज्य निवडणूक आयोगाकडे आज तक्रार करणार
Donald Trump leading : ट्रम्प यांचा 15 राज्यात विजय, 6 राज्यात आघाडीवर तर ९ राज्यात हॅरिसचा विजय
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 8 AM टॉप हेडलाईन्स 8 AM 06 November 2024
Special Report Mahim Constituency : माहीमची डील का झाली नाही? मनसे-शिवसेनेची इनसाईड स्टोरी
Akbaruddin Owaisi On Assembly Election 2024 : शिंदे आणि फडणवीस सरकारला हरवणं आमचं लक्ष्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
करमणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement