एक्स्प्लोर
पुणे : खडकीमध्ये 2 गाड्या अज्ञातांनी जाळल्या, पोर्शे आणि अल्टो आगीत जळून खाक
कोट्यवधीची पोर्शे कार अज्ञातांनी जाळलीय. पुण्यातील खडकी परिसरात ही घटना घडलीय.
सोमवारी मध्यरात्री तीन अज्ञातांनी बंगल्यासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्यांना आग लावली. या आगीत महागडी पोर्शे कार आणि एक अल्टो अशा दोन गाड्या जळून खाक झाल्यात. ही घटना सीसीटिव्हीमध्ये कैद झालीय. यात तिघे जण आग लावताना स्पष्ट दिसत आहे. याप्रकरणी खडकी पोलिसात फिर्याद दिलीय. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.

आणखी पाहा
Advertisement
Advertisement