एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पुणे : तुकाराम मुंढेंच्या बदलीनंतर त्यांची एक्स्क्लुझिव्ह UNCUT मुलाखत
नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाशिकमधील अधिकारी पदाधिकाऱ्यांना धडकी भरली आहे. पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. त्यांनी तुकाराम मुंढेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय. तुकाराम मुंढेंनी कर्मचाऱ्यांविरोधात भूमिका घेतल्याचा दावाही आंदोलकांनी केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिक महानगर पालिकेच्या कारभारात सुसूत्रता यावी आणि रखडलेली कामे मार्गी लागावी यासाठी डॅशिंग अधिकारी तुकाराम मुंढेना जाणीवपूर्वक नाशिकला पाठविण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान, बदलीनंतर बोलताना तुकाराम मुंडेंनी एबीपी माझाशी सविस्तर चर्चा केली.
बातम्या
Maharashtra Government Oath Ceremony : 2 डिसेंबरला राज्यात भाजपचे केंद्रीय निरीक्षक येणार
Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?
Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?
Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?
Zero Hour : पंतप्रधान मोदींची विधिमंडळाचे नेते म्हणून निवड नाही, काँग्रेचा भाजपवर थेट आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्रीडा
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement