एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवड : शिक्षणाचं भगवीकरण करण्याचा प्रयत्न : अजित पवार
महाराष्ट्र राज्य मंडळाच्या दहावीच्या नव्या अभ्यासक्रमावरुन आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यंदापासून राज्यशास्त्र हा विषय पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आला आहे. मात्र राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान करण्यात आलंय तर अप्रत्यक्षपणे कॉँग्रेसवर तसेच कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या पुस्तकामध्ये राजकीय सद्यस्थिती, तसेच पक्षांबाबतचे उल्लेख आहेत. त्यातील काही उल्लेखांवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.तर शिक्षणाचं भगवीकरण केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif ali khan Case Update : नाश्ताचे पैसे आरोपीने Gpay केलं आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Dhananjay Munde : मी स्वत:च दादांना विनंती केली, बीड पालकमंत्री पदावरून धनंजय मुंडे म्हणाले..
Hasan Mushrif Washim : श्रद्धा-सबुरी ठेवली पाहिजे, वाशिम पालकमंत्री पदावरून मुश्रीफ म्हणाले...
Chhagan Bhujbal : जे काही काम करू शकत नाही त्यांचे बदल झाले पाहिजे :छगन भुजबळ
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement