एक्स्प्लोर
Driving License | परवान्यासाठी वाहनचालकांना शिक्षणाची अट नाही, केंद्र सरकार वाहन परवान्याची नवी नियमावली जाहीर होणार | ABP Majha
केंद्र सरकार लवकरच वाहनचालकाच्या परवान्याच्या नियमावलीत बदल करणार आहे. सरकार परवान्यासाठी आवश्यक असलेली आठवीपर्यंत शिक्षणाची अट काढून टाकण्याच्या विचारात आहे. त्यामुळे देशातील जवळपास 22 लाख नवीन तरुणांना रोजगार मिळेल, अशी अपेक्षा आहे. गरीब घरातील मुलं शिक्षित नसली तरी ते कौशल्य आणि गाडी चालवण्याचं प्रशिक्षण पूर्ण करुन त्यात पारंगत होऊ शकतात. त्यामुळे लवकरच सरकार वाहनचालक परवान्याची नवी नियमावली जाहीर करेल.
महाराष्ट्र
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Ravikant Tupkar Meet CM, DCM : रविकांत तुपकरांनी घेतली फडणवीस, अजित पवारांची भेट,काय आश्वासन दिलं?
ABP Majha Marathi News Headlines 2 PM TOP Headlines at 2PM 29 January 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स
Dhananjay Munde : धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर, प्रल्हाद जोशींच्या निवासस्थानी दाखल
Saif Ali Khan Case : सैफच्या आरोपीला नेताना गाडी बंद, पोलिसांनी दिला धक्का | VIDEO
अधिक पाहा..
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
राजकारण
बीड