एक्स्प्लोर
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये जावयाने घेतला चौघांचा जीव
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये जावयाने घेतला चौघांचा जीव रात्री अकरा वाजताची घटना यवतमाळच्या कळंब तालुक्यातील तिरझडा पारधी बेड्यावरील घटना पत्नीच्या चारित्र्यावरून घडला हत्याकांडाचा थरार सासरा पंडित घोसले, साळा ज्ञानेश्वर घोसले आणि सुनील घोसले बायको रेखा गोविंद पवार यांच्यावर सबलीने केले वार सासू रुखमा घोसले गंभीर जखमी जावई गोविंद विरचंद पवार याला कळंब पोलीसांनी केली अटक
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























