एक्स्प्लोर
Yavatmal Crime : यवतमाळमध्ये गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ, नागपूरलाही मागे टाकलं
यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ, यवतमाळ जिल्ह्यात वर्षभरात ७४ हत्येच्या घटनांची नोंद, क्राईम कॅपिटल ओळख असलेल्या नागपूरलाही यवतमाळने मागे टाकलं , यवतमाळ जिल्ह्यातील क्राईम बद्दलची परिस्थिती नेमकी काय आहे?, यासंदर्भात माहिती देतायेत आमचे यवतमाळचे प्रतिनिधी निलेश फाळके...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
क्रीडा
मुंबई























