एक्स्प्लोर
Yavatmal Farmer : यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ, दिवसाला एका शेतकऱ्यांची आत्महत्या
यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या घटना वाढल्यात... दिवसाला एका शेतकऱ्यांची आत्महत्या होत असल्याचं चित्र यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळतंय.. ११ महिन्यात २७६ शेतकऱ्यांनी नापिकी, कर्जबाजारीपणा कंटाळून आत्महत्या केलीये.. तर जुलै ते सप्टेंबर या ३ महिन्यात अतिवृष्टीमुळेे ९२ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलं...दरम्यान जिल्हा प्रशासनाने यातील १४० शेतकरी आत्महत्या पात्र ठरविल्या असून ११८ अपात्र तर १८ अद्यापही चौकशीत ठेवण्यात आल्या आहेत.
आणखी पाहा























