एक्स्प्लोर
Gram panchayat Election : यवतमाळ 72 ग्रामपंचायतींसाठी मतदान, 261 उमेदवार रिंगणात
राज्यात सत्तांतरानंतर आज प्रथमच ६०८ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. नव्या सरकारनं घेतलेल्या थेट सरपंच निवडीच्या निर्णयानंतरची ही पहिली निवडणूक आहे. ५१ तालुक्यांतील ६०८ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि सदस्य निवडीसाठी आज मतदान होत आहे. सत्तांतरानंतर या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता आहे. ग्रामपंचायतींची निवडणूक असली तरी त्या-त्या तालुक्यातील नेत्यांसाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.
आणखी पाहा























