एक्स्प्लोर
Cyclone At America : Corona सोबत चक्रीवादळाचा कहर, 10 लाख घरांचा वीजपुरवठा खंडीत
America : हरिकेन आयडा (Ida)चा धोका अमेरिकेच्या लुईझियाना राज्यावर घोंघावतोय. आतापर्यंतचं हे सगळ्यांत शक्तीशाली चक्रीवादळ असल्याचं म्हटलं जातंय. हे चक्रीवादळ धडकल्यानंतर ताशी 240 किमी वेगाने वारे वाहत होते. या वादळी वाऱ्यांमुळे लुईझियानातल्या न्यू ऑरलिन्स या शहरासोबतच संपूर्ण राज्यातला वीजपुरवठा खंडित झाला असून जनरेटर्सच्या मदतीने अत्यावश्यक ठिकाणांचा पुरवठा सुरू आहे.
आणखी पाहा























