एक्स्प्लोर
Russia VS Ukraine : Ukraine मध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुरक्षित घरवापसीबाबत चर्चा होणार?
Russia Ukraine War Important Highlights : जवळपास महिनाभर सुरू असलेल्या तणावानंतर मागील गुरुवारी रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाले. रशियाने युक्रेनवर जोरदार हल्ला केला असून आता या युद्धाला पाच दिवस झाले आहेत. या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर या युद्धात जगातील महत्त्वाचे देश प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हस्तक्षेप करत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























