एक्स्प्लोर
Rishi Sunak : इंग्लंडचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? ब्रिटिश माध्यमांनुसार ऋषी सूनक यांचं नाव आघाडीवर
Rishi Sunak : इंग्लंडचे पंतप्रधान बोरीस जाॅन्सन यांच्या राजीन्यामानंतर सर्वात मोठा प्रश्न उपस्थीत होतोय..की इंग्लंडचा पुढचा पंतप्रधान कोण होणार? ब्रिटिश माध्यमांनुसार ऋषी सूनक यांचं नाव आघाडीवर आहे..भारतीय वंशाचे ऋषि सुनक हे इंग्लंडचे पंतप्रधान बनल्यास ही भारतासाठी नक्कीच गौरवाची गोष्ट असेल...आता ऋषि सुनक कोण आहेत.. ते ही पाहुयात..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























