एक्स्प्लोर
Nancy Pelosi's Husband Attack : USA : अमेरिकेच्या नॅन्सी पेलोसींच्या घरावर हल्ला, पतीवर हातोड्याने हल्ला
अमेरिकन (United States of America) संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी (Nancy Pelosi) यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात पेलोसी यांच्या पतीला देखील दुखापत झालीय. त्यानंतर या हल्लेखोरांना पोलीसांनी ताब्यात घेतलंय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























