एक्स्प्लोर
Advertisement
US Election 2020 | जो बायडेन यांच्या प्रचारासाठी बराक ओबामा मैदानात, मतदारांना फोन
जगातील सर्वात जुनी लोकशाही असलेल्या अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांचं मोठं आव्हान आहे. त्याचवेळी उपाध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यात लढत होत आहे. अमेरिकन वेळेनुसार सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडे चार वाजता अमेरिकेत मतदानाला सुरुवात होईल. ज्यो बायडेन यांच्या प्रचारासाठी माजी अध्यक्ष बराक ओबामा मैदानात उतरले असून ते स्वत: मतदारांना फोन करुन बायडेन यांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत.
विश्व
T 20 World Cup : बार्बाडोसची खेळपट्टी बनवण्यासाठी कसून मेहनत
Pakistan Lawyer on POK : POK पाकिस्तानचा भाग नाही, पाकच्या सरकारी वकीलाचं वक्तव्य!
Hush Money Case : हश मनी प्रकरणातील सर्वच्या सर्व 34 आरोपांत डोनाल्ड ट्रम्प दोषी ABP Majha
harry potter castle ukraine: हॅरी पाॅटरच्या कॅसलला आग; 4 जणांचा जीव गेला
Iran vs Israel : अमेरिकेकडून युक्रेन, इस्रायल आणि तैवानला सुरक्षेसाठी 95 अब्ज डॉलर्सचं पॅकेज मंजूर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion