एक्स्प्लोर
Istanbul Fire : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमध्ये भीषण आग, आगीत होरपळून 29 जणांचा मृत्यू
Istanbul Fire : तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलमध्ये भीषण आग, आगीत होरपळून 29 जणांचा मृत्यू
तुर्कीची आर्थिक राजधानी असलेल्या इस्तंबूलमध्ये एका निवासी इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीच्या खालच्या मजल्यावर नाईटक्लब होता. या नाईटक्लबमध्ये आग लागल्याचे प्रथामिक वृत्त आहे. या आगीत तब्बल २९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.. तर जखमी रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत...पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील बांधकाम सुरू असताना ही आग लागली... दरम्यान या आगीतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा

नरेंद्र बंडबे
Opinion






















