एक्स्प्लोर
Operation Ganga चं सातवं विमान परतलं, Ukraine हून आलेल्या विद्यार्थ्यांचं नारायण राणेंकडून स्वागत
Russia Ukraine War : रशिया-युक्रेनमध्ये मागील पाच दिवसांपासून युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूकडील जीवितहानी झाली आहे. युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी रशिया आणि युक्रेनमध्ये बेलारूसमध्ये जवळपास पाच तास चर्चा झाली. मात्र, या चर्चेत कोणताही तोडगा निघाला नाही. दोन्ही देशांनी चर्चा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत. तर, दुसरीकडे चर्चा संपल्यानंतर रशियाने युक्रेनची राजधानी कीव्हवरील हल्ले तीव्र केले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
व्यापार-उद्योग
निवडणूक

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















