एक्स्प्लोर
Afghanistan Crisis : अफगाणिस्तानात Iran Model वर आधारीत तालिबानी सरकार?
अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या संपूर्ण माघारीनंतर आता तालिबान काही दिवसात नवीन सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा आहे. तालिबान इराणच्या धर्तीवर अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करू शकतो. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला अखुंदजादा असू शकतो. तालिबानी सरकारचे नवे सर्वोच्च नेते आणि त्यांच्या अंतर्गत नवीन सर्वोच्च परिषद असेल. ज्यात 11 ते 70 सदस्य असू शकतात. तसेच मुल्ला बरदार किंवा मुल्ला याकूबला अफगाणिस्तानचा नवा पंतप्रधान बनवता असण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























