एक्स्प्लोर
Taiwan Building Fire : तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग, 46 जणांचा होरपळून मृत्यू
दक्षिण तैवानच्या एका शहरात एका इमारतीला काल रात्री भीषण आग लागली. या आगीत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. 13 मजली इमारतीला काल सकाळी ही आग लागली होती. आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीच्या प्रयत्नांनी ही आग आटोक्यात आणली. या आगीत 46 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
क्राईम
व्यापार-उद्योग
क्रिकेट























