रशियन सैन्याची कीवच्या दिशेने वाटचाल सुरु आहे... तसचं युक्रेनमध्ये आतापर्यंत 810 क्षेपणास्त्रे डागली आहेत असा आरोप अमेरिकेने केलाय.