एक्स्प्लोर
Russia Ukraine War: 'रशियाने पाचशेहून अधिक मिसाईल डागले' पेंटागॉन संरक्षण विभागाचा दावा ABP Majha
रशिया-युक्रेन युद्धाचा आज दहावा दिवस आहे.. हे युद्ध सुरु झाल्यापासून रशियाने आत्तापर्यंत युक्रेनवर ५००हून अधिक मिसाईल डागले आहेत..अमेरिकेच्या पेंटागॉन या संरक्षण विभागानं हा दावा केलाय.. दररोज सुमारे दोन डजनहून अधिक मिसाईल युक्रेनवर डागले जात असल्याचं पेंटागॉनने सांगितलंय.. या मिसाईलमुळे युक्रेनचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय...
आणखी पाहा






















