एक्स्प्लोर
Russia Ukraine : रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये Jyotiraditya Scindia यांचा पुण्यातल्या मुलीशी मराठीत संवाद
युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी मोदी मंत्रिमंडळातील मंत्री चार देशांत पोहोचलेत. रोमानियाच्या बुखारेस्टमध्ये हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे दाखल झाले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसंच त्यांनी पुण्यातल्या एका मुलीशी मराठीत संवाद साधला .....
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र






















