एक्स्प्लोर
Russia Ukraine Crisis: युक्रेनच्या शासकीय इमारतीवर फडकला रशियन झेंडा ABP Majha
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अखेरपर्यंत लढत राहू असा निर्धार युक्रेनचे राष्ट्रपती व्होदिमर झेलेन्स्की यांनी केलाय. तसंच झेलेन्स्की यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केलीय.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















