एक्स्प्लोर
Russia : पर्म स्टेट विद्यापीठात एकाचा अंदाधुंद गोळीबार, 8 जणांचा मृत्यू, 14 जखमी
रशियातील पर्म येथील वैद्यकीय विद्यापीठातील सर्व भारतीय विद्यार्थी सुरक्षित आहेत, भारतीय दूतावासाने सोमवारी सांगितले की, एका विद्यार्थ्याने गोळीबार करून किमान आठ जणांचा बळी घेतला आणि अनेक जण जखमी झाले.
आणखी पाहा























