एक्स्प्लोर
Darnella Frazier ला पुलित्झर पुरस्कार, जॉर्ज फ्लॉईडला झालेल्या मारहाणीच व्हिडीओ शूट
जॉर्ज फ्लॉईडचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला आणि जगभरात खळबळ माजली. याच जॉर्ज फ्लॉईडला पोलिसांकडून होणाऱ्या मारहाणीचा व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या अल्पवयीन मुलगी डार्नेला फ्रेजियरला 'पुलित्झर पुरस्कार' जाहीर झाला आहे. या व्हिडीओमुळे अमेरिकेतील वर्णभेदाचा मुद्दा तापला आणि जगभरात निदर्शने झाली. पुलित्झर हा अमेरिकेतील पत्रकारिता आणि कला विश्वातील सर्वोच्च पुरस्कार आहे
आणखी पाहा























