एक्स्प्लोर
PM Modi US Visit : पंतप्रधान मोदी स्टेट डिनरला उपस्थित, भारतासाठी किती महत्त्वाचं?
अमेरिकन संसदेतील भाषणानंतर मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये स्टेट डिनर. यावेळी अमेरिकन सरकारचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित. आदरातिथ्याकरिता मोदींनी मानले अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी जिल बायडेन यांचे आभार.
आणखी पाहा























