एक्स्प्लोर
Nepal : नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, आतापर्यंत 31 जणांचा मृत्यू
अतिवृष्टीमुळे नेपाळमधील 31 नागरिकांचा मृत्यू झालाय, तर 43 जण बेपत्ता झाले आहेत. जोरदार पावसामुळे 500 हून अधिक लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























