एक्स्प्लोर
Kargil Economy Special Report : कारगिलच्या जर्दाळूची मागणी वाढली, युद्धभूमीवर 'खुबानी'चा रंग बहरला
Kargil Economy Special Report : आंतरराष्ट्रीय बाजारात कारगिलच्या खूबानीची म्हणजेच जर्दाळूची मागणी वाढतेय. युद्धभूमीमुळे समोर आलेल्या कारगिलला पर्यटनाची देखील किनार आहे. अशात खूबानी त्या पर्यटनाला देखील हातभार लावताना बघायला मिळत आहे. कशी होते जर्दाळूचीशेती? जर्दाळूसाठी लद्दाख सरकारची काय आहे योजना पाहूयात याचसंदर्भातला स्पेशल रिपोर्ट…
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण























