एक्स्प्लोर
Israel vs Hamas : अमेरिकेकडून इस्रायलला लष्करी मदत, पश्चिम आशियात अमेरिकेची विमानवाहू जहाजं तैनात
बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे इस्रायलमधल्या भयावह हल्ल्याची... इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका उडालाय... हमास दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये विध्वंस पाहायला मिळतोय.. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलही जोरदार उत्तर देतंय.. हमासच्या हल्ल्यात ७०० इस्रायलींचा मृत्यू झालाय.. जखमींची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढतेय... तर इस्रायलच्या हल्ल्यात ३०० पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय... तर ४०० हमासचे दहशतवादी मृत्युमुखी पडलेत. तसंच अडीच हजारांहून अधिक नागरिक जखमी झालेत. इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेची विमानवाहू जहाजं, F16, F35 पश्चिम आशियात तैनात करण्यात आली आहेत..
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























