एक्स्प्लोर
Ukraine Students : भारतीय विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये प्रवेश मिळेना, खारकिव्ह सोडायचं तरी कसं?
खारकिव्ह शहरात हजारो भारतीय विद्यार्थी अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी भाराताचे प्रयत्न सुरू आहे.. रशियाच्या सीमेपासून ५०-६० किमी दूर असलेल्या खारकिव्हमधून रशियामार्गे विद्यार्थ्यांना मायदेशी आणता येईल का? याची चाचपणी सुरू आहे. मात्र भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या सैन्यानं बंदी बनवल्याचा दावा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केला.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















