एक्स्प्लोर
Russia-Ukraine conflict :'प्रत्येकजण ट्रेनमध्ये चढण्यासाठी लढत आहे' जीव वाचवण्यासाठी नागरिकांची धडपड
Russia-Ukraine conflict : 'प्रत्येकजण ट्रेनमध्ये चढण्यासाठी लढत आहे' सुरक्षित ठिकांनांवर पोहोचण्यासाठी लोकांचा प्रयत्न. रशियाच्या हल्लात खारकिव्ह उद्ध्वस्त, साल्टोव्हका शहरावरही जोरदार हल्ला. रशिया युक्रेन युद्धाचा आज बारावा दिवस आहे. आजही युद्धाचा वणवा पेटताच आहे. युक्रेनमधील मोठ्या शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन सैन्यानं जोरदार हल्ले सुरू ठेवले आहेत.
आणखी पाहा






















